Pratibha Khadekar 13 Mar 2024 कविताएँ समाजिक Writer Pratibha khadekar 35551 0 Hindi :: हिंदी
जिद्द हि आपली, विश्वास ही आपला स्वासात स्वास आहे तो पर्यंत मी लढनार,, हिंदु होण्याचा गर्व आहे आपल्याला लायकी नाही कुणाची,, आपल्या शान ला कुणी काही म्हणणार जिद्द हि आपली विश्वास ही आपला भीती नाही आपल्याला कुणाच्या बापाची,, आपला एकच बाब आहे "जय महाकाल" छप्पन येतात, रस्त्याने लागतात मोदी सरकार आहे ज्यांनी जीव काढून देशाला अर्पण केला गरीबा गरिबीच भल केलय राम मंदिर बांधून हिंदुत्व जाग केलय,, ह्या महापुरुषाला सर्व भारतीयांच्या नमन असो,, " जय हिंद जय भारत ,,