Samir Lande 08 Jan 2024 कविताएँ दुःखद #samirlande #समीरलांडे #मराठीकविता #samirlandekavita 31580 0 Marathi :: मराठी
असतो हाताचा फोड , तो काचेचा भांडा
नाजुक हातानी हाताळाव लागत ,
मुलीनच आयुष्य असच असत.
सोन्याचा दागिना तो मोलाचा खडा,
सांभाळल नाही तर चोरीला जात.
मुलीनच आयुष्य असच असत
भिंतकावर भाजलेल्या पोळी प्रमाणे
तिच्या आयुष्याची समानता,
दोन घरांच्या आब्रुची ती महाणता.
त्यागाची मुरत ती सोडूनी माहेर,
आठवण सासरी येते वडलांची
बागुनी लग्नचे आहेर...
कवी - समीर लांडे
आरती मेधणे