Samir Lande 30 Mar 2023 कविताएँ प्यार-महोब्बत Samir Lande , प्रेम नियम, love 114266 0 Hindi :: हिंदी
मीळती सर्वना एक कूनी
ओळख करून घ्यावी लागते
अपेक्षा ठेवतो जर प्रेमाची
तर प्रेम ही द्यावे लागते
शब्द टोचता या नावीन पीढी
प्रेम शब्द हा चुकीचा
म्हणती लोक जूनी
चुकीच्या व्यक्तीवर प्रेम चुकीचा
जरी केल प्रेम चंद्रावरती
स्वीकार त्याचे दाग ही करा
नात टीकविण्या साटी प्रेम कमी
पण विश्वास जास्त करा
- समीर लांडे